सोनम कपूरला मिळाला ग्लोब स्टाईल आयकॉन पुरस्कार

Jan 25, 2018, 23:38 PM IST
1/6

HT most stylish Award 2018 Sonam Kapoor got Global Style Icon award

पिवळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर सोनम खूप सुंदर दिसत होती. 

2/6

HT most stylish Award 2018 Sonam Kapoor got Global Style Icon award

HT most stylish Award 2018 Sonam Kapoor got Global Style Icon award

सोनम कपूर यावेळी ह्यून मी निएलसेन ब्राँडच्या ड्रेसमध्ये दिसली आहे. पिवळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर सोनम खूप सुंदर दिसत होती. 

3/6

HT most stylish Award 2018 Sonam Kapoor got Global Style Icon award

HT most stylish Award 2018 Sonam Kapoor got Global Style Icon award

एचटी मोस्ट स्टायलिश पुरस्कार सोहळ्यात सोनम कपूरला 'ग्लोबल स्टाइल आयकॉन पुरस्कार देण्यात आला. 

4/6

HT most stylish Award 2018 Sonam Kapoor got Global Style Icon award

HT most stylish Award 2018 Sonam Kapoor got Global Style Icon award

सोनम कपूर सध्या अक्षय कुमारच्या पॅडमॅनच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सोनम सोनम पुन्हा एकदा थॅक्यू चित्रपटानंतर अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. 

5/6

HT most stylish Award 2018 Sonam Kapoor got Global Style Icon award

HT most stylish Award 2018 Sonam Kapoor got Global Style Icon award

'पॅडमॅन' या चित्रपटाव्यतिरिक्त  ती लवकरच संजय दत्त यांच्यावर बनणाऱ्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. 

6/6

HT most stylish Award 2018 Sonam Kapoor got Global Style Icon award

HT most stylish Award 2018 Sonam Kapoor got Global Style Icon award

सोनम कपूर लवकर आपल्याला वडील अनिल कपूर यांच्यासोबत चित्रपट `एक लड़की को देखा तो ऐसा लगा` मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा पिता पूत्री एकत्र दिसणार आहे. यात अनिल कपूर यांनी सोनमच्या वडिलांची भूमिका केली आहे. हा  चित्रपट आगामी १२ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. (सर्व फोटो साभार @sonamkapoor/Instagram)