Oppo Reno वर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, 'हे' आहेत यूनिक फीचर्स
तुम्ही स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Oppo Reno ठरु शकेल बेस्ट पर्याय. जाणून घेऊया या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल...
1/5
Oppo Reno 8 Pro 5G Display
2/5
Oppo Reno 8 5G Specification
3/5
Oppo Reno 8 5G Camera
या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स पॅक आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग सारख्या कामांसाठी कंपनीने समोर 32MP कॅमेरा दिला आहे. यात 2 रियर एलईडी फ्लॅश देखील आहे. पॅनोरॅमिक, पोर्ट्रेट, नाईट, टाइमलॅप्स, स्टिकर आणि ड्युअल यासारख्या अनेक कॅमेरा वैशिष्ट्यांसह डिव्हाइस सुसज्ज आहे.
4/5
Oppo Reno 8 5G Battery
Oppo Reno 8 5G ला पॉवर देण्यासाठी 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे. डिव्हाइस 80W SUPERVOOC सपोर्टसह येतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोन अनलॉक करण्यासाठी फेस अनलॉक सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. याशिवाय फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ v5.3 आणि USB Type-C इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.
5/5