इंडियाऐवजी भारत झाला तर देशातील अनेक संस्था आणि योजनांच्या नावात असा बदल होणार

इंडियाऐवजी भारत झाला तर देशातील प्रमुख योजना-संस्थांच्या नावात बदल होवू शकतो. 

Sep 06, 2023, 22:19 PM IST

India To Be Called Bharat : देशाचं इंडिया हे नाव वगळून केवळ भारत असं नाव रूढ करण्याचा केंद्र सरकारचा इरादा स्पष्ट झालाय. आसियान देशांच्या परिषदेसाठी पंतप्रधान मोदींच्या नावानं काढण्यात आलेल्या आमंत्रण पत्रिकेतही 'प्राईम मिनिस्टर ऑफ भारत' असा उल्लेख करण्यात आलाय. इंडियाऐवजी भारत असा बदल झाला तर देशातील अनेक संस्था आणि योजनांची नावंही बदलतील. 

1/12

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) - भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनBSRO

2/12

इंडियन पोलीस सर्व्हिस(IPS) - भारतीय पोलीस सर्व्हिस(BPS)

3/12

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT) - भारतीय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी(BIT)  

4/12

ऑल इंडिया रेडिओ - ऑल भारत रेडिओ

5/12

स्किल इंडिया - स्किल भारत

6/12

खेलो इंडिया - खेलो भारत

7/12

मेक इन इंडिया - मेक इन भारत

8/12

चीफ जस्टिस ऑफ इंडिया - चीफ जस्टिस ऑफ भारत

9/12

स्टेट बँक ऑफ इंडिया - स्टेट बँक ऑफ भारत

10/12

इंडियन अॅडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हिस(IAS)- भारतीय अॅडमिनिस्ट्रेटीव्ह सर्व्हिस (BAS)

11/12

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) - भारतीय इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (BIM)

12/12

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया- रिझर्व्ह बँक ऑफ भारत