मुंबईत सुनामी आली तर अँन्टिलियाचं काय होईल? AI नं दाखवले PHOTOS

मुंबई म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यात जर काही येतं तर तो समुद्र आहे. पण समजा जर कधी पूर आला तर काय... मुंबईतील लोकसंख्या ही 1.2 कोटींपेक्षा जास्त आहे. मुंबई  सेस्मिक झोन-3 मध्ये येतात. त्यामुळे भूकंप येण्याची शक्यता खूप जास्त वाढते. समुद्र किनाऱ्या लगत हे शहर असल्यामुळे पूरही लगेच येऊ शकतो. 

| Aug 05, 2024, 19:16 PM IST
1/7

जर पूर आला तर हे स्वप्नाचं शहर कसं दिसेल याचा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? त्यातही अॅन्टिलिया सारख्या इमारतीवर कसा परिणाम होईल याविषयी देखील अनेकांना जाणून घ्यायला आवडले. चला तर ते दृष्य कसं असेल हे AI च्या मदतीनं पाहूया... 

2/7

मुंबईचा पश्चिम भागाची लोकसंख्या ही खूप जास्त आहे. तर पूर्वीकडे मेन्ग्रो आणि मीठाचे क्षेत्र आहे. त्यामुळे ती ठिकाणं ही सुरक्षित असल्याचं म्हटलं जातं. मात्र, आयआयटी बॉम्बेच्या रिपोर्टनुसार, पूर्व भागात भूकंप येण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त आहे. 

3/7

मुंबईच्या दक्षिण भागात भारताचे सगळ्यात श्रीमंत लोकांपैकी एक मुकेश अंबानी यांचं अॅन्टिलिया हे घर आहे. जे समुद्र किनाऱ्यापासून 1.7 किलोमीटर लांब आहे. जर कधी सुनामी आली तर फक्त मुंबई शहर नाही तर त्यासोबत अॅन्टिलियावर देखील मोठा परिणाम होणार. 

4/7

पूर आला तर अॅन्टिलियाचा खालचा भाग हा पाण्यात बूडू शकतो.  कधीकाळी मुंबईतही आला होता भूकंप...

5/7

1618 मध्ये जेव्हा पोर्तुगीज हे राज्य करत होते. तेव्हा मुंबईत भूकंप आला होता. ज्यात 20 हजार लोकांचे निधन झाले. तेव्हाच्या लोकसंख्येविषयी बोलायचे झाले तर फक्त 2 लाख होती. तेव्हापासून आतापर्यंत मुंबईत 20 पेक्षा जास्त भूकंप आले आहेत. ज्यांची तीव्रता ही 4 पेक्षा जास्त होती. 

6/7

याचा अर्थ जर कधी पूर आला तर खूप मोठं नुकसान होणार. अशात मी मुंबई शहर हे थोडा पाऊस आला तरी बुडण्याची शक्यता आहे. तर विचार करा जर सुनामी आणि भूकंप एकाच वेळी आला तर काय होईल. मृत्यूची संख्या खूप जास्त असू शकते. 

7/7

शहराच्या खालच्या भागात पाणी भरू शकतं. अनेक सरकारी इमारती आणि उच्चभ्रु लोकांची वस्ती ही बूडू शकते. मुंबईची लाइफलाइन लोकल ट्रेन आणि स्टेशन किंवा रुळावर अशा परिस्थितीत पाणी आलं तर काय होईल.