IND vs ENG : Rishabh Pant आणि Axar Patel लिहिणार Team India च्या विजयाची स्क्रिप्ट

Feb 14, 2021, 14:34 PM IST
1/5

भारताच्या 300 धावा पूर्ण

भारताच्या 300 धावा पूर्ण

दूसरे टेस्टच्या पहिल्या दिवशी खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 6 विकेट गमावून 300 धावा केल्या आहेत.  ऋषभ पंत (Rishabh Pant) 33 आणि अक्षर पटेल (Axar Patel) 5 धावा करून नॉट आऊट केलं.  (फोटो-BCCI)

2/5

रोहितची विस्फोटक ओव्हर

रोहितची विस्फोटक ओव्हर

भारतीय संघाचा सलामी फलंदाज रोहित शर्माने शानदार खेळ दाखवला. 231 चेंडूत 161 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 18 चौके आणि 2 गगनचुंबी छक्के लगावले आहेत. हिटमॅनने आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. जॅक लीचने त्याला मोईन अलीच्या हाते ही विकेट घेतली आणि आऊट केलं.

3/5

रहाणेने दाखवला दम

रहाणेने दाखवला दम

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ला गेल्या काही टेस्टमध्ये अपयशाला सामोरं जावं लागलं. मात्र या सामन्यात 149 चेंडून 9 चौके आणि 67 धावा केल्या आहेत. रोहित आणि रहाणे यांनी एकत्र 162 धावा केल्या आहेत. मोईन अलीने रहाणेला क्लिन बोल्ड केलं आहे.

4/5

विराट-गिल अयशस्वी

विराट-गिल अयशस्वी

गेल्या काही सामन्यात यशस्वी फलंदाजीमुळे मन जिंकणारा शुभमन गिल (Shubham Gill ) शून्य धावा केल्या आहेत..  कॅप्टन विराट कोहली  (ViratKohli)  देखील खातं न उघडता तंबूत परतला. गिलला ओली स्टोनने एलबीडब्ल्यू आऊट केलं आहे. तर मोईन अलीने विराट कोहलीला क्लीन बोल्ड केलं आहे. 

5/5

पंत-पटेलवर मोठी जबाबदारी

पंत-पटेलवर मोठी जबाबदारी

14 फेब्रुवारी रोजी  ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांच्यावर मोठा स्कोर करण्याची जबाबदारी होती. दोघांचा प्रयत्न होता की, भारतीय संघाचा स्कोर 400 वरून 500 वर न्यायचा. इंग्लंडवर प्रेशर क्रिएट करण्यासाठी हे सोपं होतं. पंत आणि पटेल दोघांनी आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्समध्ये एकत्र खेळ खेळल्यामुळे अनुभवाचा फायदाच होणार आहे. याचा फायदा भारताला झाला आहे.