'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आहे टीम इंडियाच्या खेळाडूची पत्नी,PHOTO पाहून थक्क व्हाल

विराट नव्हे तर 'या' खेळाडूची पत्नी देखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे हा खेळाडू? 

Nov 20, 2022, 17:21 PM IST

मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूडच एक वेगळंच कनेक्शन आहे.कारण अनेकदा खेळाडूच आणि अभिनेत्रीचं कनेक्शन जुळताना पाहायला मिळत. सध्या टीम इंडियात विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचं तसं कनेक्शन आहे. त्यात आता टीम इंडियात एक असाही खेळाडू ज्याची पत्नी देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री आणि खेळाडू कोण आहे,ते जाणून घेऊयात. 

1/5

India vs New Zealand,  ind vs nz, Manish Pandey, Ashrita Shetty, Surykumar yadav, virat kohli,  Team India, marathi news, news in marathi

मनीष पांडे सध्या टीम इंडियाचा भाग नाही आहे. तो स्थानिक क्रिकेट खेळतोय. तसेच मनीष पांडे (Manish Pandey) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतो. त्याने एका दक्षिण भारतीय अभिनेत्रीसोबत लग्न केले आहे. 

2/5

India vs New Zealand,  ind vs nz, Manish Pandey, Ashrita Shetty, Surykumar yadav, virat kohli,  Team India, marathi news, news in marathi

भारतीय क्रिकेटपटू मनीष पांडेने (Manish Pandey) 2 डिसेंबर 2019 रोजी दक्षिण भारतीय अभिनेत्री अश्रिता शेट्टीशी (Ashrita Shetty) लग्न केले. आश्रिता शेट्टी दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्ध आहे.

3/5

India vs New Zealand,  ind vs nz, Manish Pandey, Ashrita Shetty, Surykumar yadav, virat kohli,  Team India, marathi news, news in marathi

मनीष पांडेची (Manish Pandey) पत्नी अश्रिता शेट्टी (Ashrita Shetty) 2010 मध्ये 'क्लीन अँड क्लियर फ्रेश फेस ब्युटी कॉन्टेस्ट'ची विजेती ठरली आहे.

4/5

India vs New Zealand,  ind vs nz, Manish Pandey, Ashrita Shetty, Surykumar yadav, virat kohli,  Team India, marathi news, news in marathi

अश्रिताने (Ashrita Shetty) आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 'उदयम एनएच 4' या सिनेमातून केली होती. आश्रिता शेट्टीने इंद्रजीथ, ओरु कन्यायम मुनू कलावनिकलम यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. 

5/5

India vs New Zealand,  ind vs nz, Manish Pandey, Ashrita Shetty, Surykumar yadav, virat kohli,  Team India, marathi news, news in marathi

मनीष पांडेने (Manish Pandey) 23 जुलै 2021 रोजी श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. मनीष पांडेने टीम इंडियासाठी आतापर्यंत 29 एकदिवसीय आणि 39 टी-20 सामने खेळले आहेत.