अवघ्या काही मिनिटांची फी 30000000 रुपये! धर्म बदलून बनला मुस्लीम, मुकेश अंबानीही याचे फॅन
आधीच्या जमान्यात लता मंगेशकर यांच्याव्यतिरिक्त मोहम्मद रफी आणि मन्ना डे, एका गाण्यासाठी 300 रुपये घ्यायचे. पण आज आपण अशा सिंगरबद्दल जाणून घेऊया जो भारतातील हायेस्ट पेड सिंगर बनला आहे.
India Highest Paid Singer: आधीच्या जमान्यात लता मंगेशकर यांच्याव्यतिरिक्त मोहम्मद रफी आणि मन्ना डे, एका गाण्यासाठी 300 रुपये घ्यायचे. पण आज आपण अशा सिंगरबद्दल जाणून घेऊया जो भारतातील हायेस्ट पेड सिंगर बनला आहे.
1/10
अवघ्या काही मिनिटांची फी 30000000 रुपये! धर्म बदलून बनला मुस्लीम, मुकेश अंबानीही याचे फॅन
India Highest Paid Singer: सिनेमाची कहाणी जशी लोकांना बांधून ठेवते त्याप्रमाणे त्यातील गाणीदेखील प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. काही सिनेमा तर त्याच्या स्टोरीपेक्षा गाण्यामुळे प्रसिद्ध असतात.या गाण्यांना आवाज देणाऱ्या सिंगर्सचे नशीबदेखील वेळेनुसार बदलत जाते. 60 व्या दशकात लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने साऱ्यांना मंत्रमुग्ध केल तसेच सिनेविश्वात मोठा काळ राज्य केले.
2/10
काही मिनिटांच्या गाण्यासाठी इतकी फी
त्या जमान्यात लता मंगेशकर यांच्याव्यतिरिक्त मोहम्मद रफी आणि मन्ना डे, एका गाण्यासाठी 300 रुपये घ्यायचे. पण आज आपण अशा सिंगरबद्दल जाणून घेऊया जो भारतातील हायेस्ट पेड सिंगर बनला आहे. हा सिंगर सिनेमातील काही मिनिटांच्या गाण्यासाठी इतकी फी घेतो की तुम्ही विचारही नाही करु शकत. हा सिंगर म्हणजे अरिजित सिंह, सोनू निगम किंवा श्रेया घोषाल नाही तर वेगळाच कोणीतरी आहे.
3/10
भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा गायक
भारतात गाण्यासाठी सर्वाधिक फी घेणारा एकमेव गायक दुसरा कोणी नसून ए.आर. रहमान आहे. हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एआर रहमान गाण्यासाठी इतर गायकांपेक्षा जास्त फी घेतो. रहमान बहुतेक स्वतःची गाणी गातो. पण त्याने दुसऱ्याच्या गाण्याला आवाज दिला तर निर्माते त्याला भरमसाठ फी देतात. फिल्म इंडस्ट्रीच्या अंतर्गत सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
4/10
एका गाण्याची फी 3 कोटी रुपये
5/10
अनंत अंबानींच्या लग्नात गायले
एआर रहमान आणि श्रेया घोषाल यांनाही राधिका आणि अनंत अंबानींच्या लग्नाच्या कार्यक्रमासाठी अंबानी कुटुंबाने आमंत्रित केले होते. जिथे दोघांनी मिळून 'बरसों रे मेघा' आणि 'तेरे बिना' ही गाणी रिक्रिएट केली. ए आर रहमानच्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये 'मसकली', 'सान सनान सना', 'रांझना', 'जय हो', 'कुन फया कुन', 'रोजा' आणि 'मां तुझे सलाम' या गाण्यांचा समावेश आहे.
6/10
2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
7/10
श्रेया आणि सुनिधी
8/10
अरिजित सिंग आणि सोनू निगम
9/10