इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात भारताकडून 'या' खेळाडूंकडे दुर्लक्ष : मोठा फटका

Feb 11, 2021, 21:56 PM IST
1/4

नवदीप सैनी

नवदीप सैनी

टीम इंडियामध्ये नव्याने ओळख निर्माण करणारा खेळाडू म्हणजे नवदीप सैनी. ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट सामन्यादरम्यान खेळाडूला दुखापत झाली. नवदीप सैनीने ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेल्या 2 सामन्यात 4 विकेट घेतल्या. तिथेच त्याचा रेकॉर्ड फस्ट क्लास क्रिकेटचा शानदार रेकॉर्ड केला. 

2/4

टी नटराजन

टी नटराजन

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर तीन फॉर्मेटमध्ये डेब्यू करणाऱ्या नटराजनने चांगलं प्रदर्शन केलं. ब्रिसबेन टेस्टमध्ये 39.67 एवरेजसोबत 3 विकेट पटकावले आहेत. इकॉनमी रेट 3.1 होतं. अनेक दिग्गजांनी सांगितलं होतं की, हा खेळाडू पुढं पर्यंत जाईल. नटराजनने 21 फस्ट कॅच सामन्यात 27.6 एवरेजसोबत 61 विकेट घेतल्या. 

3/4

जयंत यादव

जयंत यादव

2016 मध्ये इंग्लंड भारत दौऱ्यावर होता. तेव्हा जयंत यादव एक ऑलराऊंडर रुपात सगळ्यांसमोर आला. या खेळाडूने 3 टेस्टमध्ये 73.67 एवरेजने 221 धावा केल्या. सोबतच 9 विकेट घेतल्या. टेस्ट क्रिकेटमझ्ये शानदार डेब्यू करूनही या खेळाडूला डावलण्यात आलं. 

4/4

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यर

श्रेयस अस्सरने भारतीय क्रिकेट संघात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. या खेळाडूने मैदानावर दाखवलेल्या खेळामुळे सगळेच प्रभावित झाले. एवढंच नव्हे आयपीएलमध्ये दिल्लीचे कॅप्टन अय्यरने शानदार पद्धतीने लीड केली आणि फायनलला पोहोचले. या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलं आहे. मात्र इंग्लंडच्या विरूद्धच्या टेस्ट संघात जागा दिली नाही.