नॅशनल क्रशनंतर आता भारतीयांची इंटरनॅशनल क्रश; कोण आहे मुंबई इंडियन्सच्या टीमची Amelia kerr ?

वुमेंस महिला प्रीमीयर लीगचा (WPL 2023) पहिलाच सामना रंगला होता. सर्वांचा लोकप्रिय संघ मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) या सामन्यात बाजी मारत 143 रन्सने सामना जिंकला आहे. 

Mar 04, 2023, 23:28 PM IST

WPL 2023 : वुमेंस महिला प्रीमीयर लीगचा (WPL 2023) पहिलाच सामना रंगला होता. सर्वांचा लोकप्रिय संघ मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) या सामन्यात बाजी मारत 143 रन्सने सामना जिंकला आहे. 

1/6

वुमेंस प्रिमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स विरूद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात सामना रंगला होता. 

2/6

यामध्ये Amelia kerr या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूने सर्वांची मनं जिंकली आहे. 

3/6

Amelia kerr ही न्यूझीलंडच्या महिला टीमची खेळाडू आहे. 

4/6

आजच्या सामन्यात Amelia ने 24 बॉल्समध्ये 45 रन्सची नाबाद खेळी केली.

5/6

आजच्या सामन्यानंतर Amelia kerr चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत.

6/6

अनेकजण तिला सर्वात सुंदर क्रिकेटर असंही म्हणतायत