Kitchen Tips: एक चमचा तांदुळ किचन सिंकमध्ये पसरवा आणि कमाल पाहा!

घराची साफसफाई करणे म्हणजे खूप वेळखाऊ आणि मेहनतीचे काम असते. म्हणूनच कधी कधी गृहिणी असे नवीन नवीन जुगाड शोधतात. 

| Oct 21, 2024, 14:34 PM IST

घराची साफसफाई करणे म्हणजे खूप वेळखाऊ आणि मेहनतीचे काम असते. म्हणूनच कधी कधी गृहिणी असे नवीन नवीन जुगाड शोधतात. 

1/7

Kitchen Tips: एक चमचा तांदुळ किचन सिंकमध्ये पसरवा आणि कमाल पाहा!

Kitchen Tips Clean the kitchen sink using rice sink will clean

 किचन सिंक हा रोजचा वापरातली वस्तू आहे. दररोज भांडी व खरकट्या भांड्यामुळं सिंक चिकट व अस्वच्छ होते. हा चिकटपणा लवकर जातदेखील नाही. 

2/7

Kitchen Tips Clean the kitchen sink using rice sink will clean

किचन सिंक साफ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अशावेळी एक चमचा तांदुळ वापरुन तुम्ही काही मिनिटांत सिंक स्वच्छ करु शकाल. 

3/7

Kitchen Tips Clean the kitchen sink using rice sink will clean

 एक छोटा चमचा तांदुळ घ्या आणि किचन सिंकमध्ये पसरवा.   

4/7

Kitchen Tips Clean the kitchen sink using rice sink will clean

त्यानंतर एक छोटा स्ब्रकर घेऊन त्यावर थोड डिटर्जंट घेऊन  सिंकमध्ये पसरवलेले तांदळाने सिंक घासून घ्या

5/7

Kitchen Tips Clean the kitchen sink using rice sink will clean

 सिंक चांगला स्वच्छ केल्यानंतर त्यावर पाणी टाकून स्वच्छ करुन घ्या.

6/7

Kitchen Tips Clean the kitchen sink using rice sink will clean

तांदळामुळं सिंकमध्ये साचलेला तेलकटपणा निघून जाण्यास मदत होते. तांदूळ स्क्रब म्हणून काम करते. 

7/7

Kitchen Tips Clean the kitchen sink using rice sink will clean

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)