आयएनएस जलश्वा युद्धनौकेने आणला ऑक्सिजनचा सर्वात मोठा साठा

May 23, 2021, 17:12 PM IST
1/5

300 मेट्रिक टन ऑक्सिजन आणि 3600 ऑक्सिजन सिलेंडर हे आयएनएस जलश्वाने सिंगापूर आणि ब्रुनेई या देशातून आणले आहेत. 

2/5

त्याचबरोबर कोरोना संदर्भात वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेटर आणि रिकामे क्रायोजिनिक कंटेनरही आज विशाखापट्टणम बंदरात आणले.

3/5

देशाक कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सीजनची मागणी देखील वाढली आहे. 

4/5

नौदलाच्या समुद्र सेतू 2 ऑपरेशन अंतर्गत वैद्यकीय ऑक्सिजनचा सर्वात मोठा साठा आणला आहे.

5/5

आयएनएस जलश्वा या युद्धनौकेने द्रव वैद्यकीय ऑक्सिजनचा सर्वात मोठा साठा आणला आहे.