महाराष्ट्रातील एकमेव फळ... जे कच्चं असल्यावर स्त्रीलिंगी असते आणि पिकल्यावर पुल्लिंगी होते

असं कोणतं फळ आहे कच्चं असल्यावर स्त्रीलिंगी असते आणि पिकल्यावर पुल्लिंगी नावाने ओळखले जाते. जाणून घेऊया.

| Aug 10, 2024, 19:03 PM IST

Mango Name : महाराष्ट्रात प्रत्येक प्रदेशानुसार विविध प्रजातींची फळे पहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रदेशात पिकणारी ही फळ वैशिष्ट्यपूर्ण असतात. रंग, रुप तसेच चवीला ही फळ वेगळी वेगळी असतात. महाराष्ट्रात एक असचं वैशिष्ट्य पूर्ण फळ आहे जे कच्चं असल्यावर स्त्रीलिंगी असते आणि पिकल्यावर पुल्लिंगी नावाने ओळखले जाते.

1/7

महाराष्ट्रात एक असं फळ पिकते जे कच्चं असल्यावर स्त्रीलिंगी असते आणि पिकल्यावर पुल्लिंगी नावाने ओळखले जाते. 

2/7

कैरी पिकल्यावर मात्र, तिचा आंबा बनतो. यामुळेच आंबा हे फळ पिकल्यावर पुल्लिंगी नावाने ओळखले जाते.   

3/7

आंबा जेव्हा कच्चा असतो तेव्हा त्याला कैरी म्हंटले जाते. कैरी हे नाव स्त्रीलिंगी आहे.   

4/7

महाराष्ट्रातील कोकणचा हापूस आंबा हा सर्वात लोकप्रिय  आहे. कोकणच्या हापूस आंब्याला परदेशातून देखील मोठी मागणी असते. 

5/7

महाराष्ट्रात आब्यांच्या विविध प्रजाती पहायला मिळतात. विविध राज्यातील आंब्याची चव वेगळी असते.

6/7

हे फळ दुसरं तिसरं कोणत नसून आंबा आहे. आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो.   

7/7

महाराष्ट्रात पिकणारे हे फळ जगभर प्रसिद्ध आहे. वर्षातून फक्त तीन महिने या फळाचा सिजन असतो.