Chin Tapak Dum Dum चे किशोर कुमार यांच्याशी कनेक्शन; इंटरेस्टिंग स्टोरी

Chin Tapak Dum Dum डॉयलॉगचे किशोर कुमार यांच्याशी काय आहे कनेक्शन जाणून घेऊया.

Aug 07, 2024, 22:07 PM IST

Chin Tapak Dum Dum : सोशल मिडियावर सध्या Chin Tapak Dum Dum हा डायलॉग चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक जण यावर व्हिडिओ देखील बनवत आहेत. Chin Tapak Dum Dum थेट या डॉयलॉगचे सदाबहार गायक किशोर कुमार यांच्याशी कनेक्शन आहे. 

1/7

सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या Chin Tapak Dum Dum चे कनेक्शन किशोर कुमार यांच्याशी आहे. 

2/7

चीन टपाक डम डम हा डायलॉग किशोर कुमार यांच्या चीन पटाक डम डम या डायलॉगची कॉपी आहे. सध्या किशोर कुमार यांची छोटीशी क्लिप देखील व्हायरल होत आहे. 

3/7

सदाबहार गायक किशोर कुमार यांनी त्यांच्या एका चित्रपटात त्यांनी चीन पटाक डम डम असं म्हंटल होते. 

4/7

मात्र, Chin Tapak Dum Dum हा डायलॉग तब्बल 58 वर्ष जुना आहे. 

5/7

 Chin Tapak Dum Dum तकिया कलाम  याचा हा डायलॉग आहे.  अनेक जण याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. 

6/7

रीलमध्ये असलेला कार्टुन शो छोटा भीम यातील एक कॅरेक्टर तकिया कलाम आहे जो अचानक व्हायरल झाला आहे. 

7/7

Chin Tapak Dum Dum  हा डायलॉग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून  त्यावरुन भन्नाट मीम्स व्हायरल होतायेत.