4.5 लाख KG वजनाचे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन नेमकं कोणत्या धातूपासून बनलयं? अंतराळात स्थापन करण्यासाठी लागली 23 वर्ष
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर कार्यरत असलेले आंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन करत आहेत.
International Space Station : पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे. अमेरिकन स्पेस एजन्सी NASA, रशियन स्पेस एजन्सी Roscosmos, जपानी स्पेस एजन्सी JAXA, कॅनेडियन स्पेस एजन्सी CSA आणि युरोपियन स्पेस एजन्सी ISA यांच्या सहकार्याने याची निर्मीती करण्यात आली आहे. 4.5 लाख KG वजनाचे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन नेमकं कोणत्या धातूपासून बनलयं आहे जाणून घेवूया.