NASA ने शोधली एलियन सूर्यमाला; 7 ग्रह पृथ्वीपेक्षा मोठे आणि सूर्यापेक्षा उष्ण
पृथ्वीसारखी सूर्यमाला शोधण्यात संशोधकांना यश आले आहे. येथे जीवसृष्टी अस्तित्वात असू शकते असा अंदाज आहे.
Planets Beyond our Solar System Kepler-85 : अंतराळ हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. असंख्य ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करताना संशोधक परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. NASA च्या संशोधनाला मोठे यश आले आहे. NASA ने एलियन सूर्यमाला शोधली आहे. या सूर्यमालेतील 7 ग्रह पृथ्वीपेक्षा मोठे आणि सूर्यापेक्षे उष्ण आहेत (Alien solar system).
3/7