Investment Tips: नव्या वर्षात पहिली गुंतवणूक करताना टाळा 'या' चुका अशी करा सुरक्षित गुंतवणूक...

Investment Tips: नव्या वर्षात आर्थिक प्लॅनिंग सुरू करत असाल तर गुंतवणूकीचंही प्लॅनिंग करायला सुरूवात करा. त्याचबरोबर नियमितपणे गुंतवणूक कशी करता येईल याकडेही लक्ष द्या. 

Jan 04, 2023, 12:52 PM IST

Investment Tips: नव्या वर्षाचा चौथा दिवस सुरू झाला आहे. त्यामुळे आपण नव्या वर्षांच्या सुरूवातीला आपलं प्लॅनिंग करायलाही सुरूवात केली असेल. या प्लॅनिंगमध्ये आपण आर्थिक प्लॅनिंगही करत असूनच, त्यातून आपण प्राधान्यानं गुंतवणूकीसाठी प्लॅनिंग करायला सुरूवातही केली असेलच. परंतु आपण गुंतवणूक करतानाही अनेक चुका करतो, त्याचबरोबर आपल्याला व्यवस्थित प्लॅनिंग करणंही भागच असतं. त्यामुळे आपल्याला गुंतवणूक कशी आणि कुठे करावी याची नीट ओळख कधी कधी नसते परंतु नियमित योजना कशी आखावी आणि गुंतवणूक कशी करावी याकडे आपलं लक्ष असणं महत्त्वाचे आहे. तेव्हा जाणून घेऊया या नव्या वर्षात तुम्ही तुमचं प्लॅनिंग कसं करू शकता? 

1/5

नव्या वर्षाचं प्लॅनिंग

investment tips take these precurations while investing money in share market

नव्या वर्षांचे प्लॅनिंग करताना आपण छोट्या छोट्या गोष्टींची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपण अनेक सल्ले घेतो आणि त्यानुसार, प्लॅनिंग करतो. आपल्याला अनेक गोष्टी ध्यानातही ठेवाव्या लागतात. 

2/5

गुंतवणूक करताना काळजी घ्या

investment tips take these precurations while investing money in share market

नव्या वर्षात आपल्याला गुंतवणूक करताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्याचसोबत आपल्याला सुरक्षितताही पाळायची असते. अनेक लोकं सुरक्षितता न बाळगता गुंतवणूक करताना घाई करतात आणि या घाईचं पर्यवसन मग नुकसानात होतं. नुकसान होत असेल तर आपणही वेळीच त्या गोष्टी टाळायचा प्रयत्न करतो. 

3/5

नीट लक्ष ठेवा

investment tips take these precurations while investing money in share market

कोणते स्टॉक्स ट्रेडिंगवर आहेत त्याचसोबत कंपन्या कोणत्या लिस्टेड आहेत. कुठल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग सुरू आहे आणि कुठे गुंतवणूकीच्या संधी आहेत. यावर नजर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. 

4/5

जोखीमवर लक्ष ठेवा

investment tips take these precurations while investing money in share market

शेअर मार्केटमध्ये जोखीमवर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण त्याशिवाय आपल्याला शेअर मार्केटचे ठोकताळे कळून येत नाहीत. त्यामुळे त्यावर नीट लक्ष ठेवणे आवश्यक आहे. 

5/5

लिवरेंजिंग

investment tips take these precurations while investing money in share market

लिवरेंजिंग करू नका कारण यानं तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. तेव्हा त्यापासून काळजी घ्या.