Photo : Meow म्हणतं Sai Tamhankar नं केलं ग्लॅमरस फोटोशूट

Sai Tamhankar Photoshoot : मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सई ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. सईनं 'मिमी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये स्वत: ची ओळख निर्माण केली. 

Jan 04, 2023, 12:51 PM IST
1/5

Sai Tamhankar Glamours Photoshoot Viral On social Media

सईनं नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहे.

2/5

Sai Tamhankar Glamours Photoshoot Viral On social Media

या फोटोंमध्ये सईचा एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. 

3/5

Sai Tamhankar Glamours Photoshoot Viral On social Media

सईनं गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. 

4/5

Sai Tamhankar Glamours Photoshoot Viral On social Media

सईनं हे फोटो शेअर करत मियाओ असे कॅप्शन दिले आहे. 

5/5

Sai Tamhankar Glamours Photoshoot Viral On social Media

'मिमी' (Mimi) चित्रपटानंतर सईनं ‘आयफा’, ‘फिल्मफेअर’ सारख्या नावाजलेल्या पुरस्कारांनी सईला सन्मानित करण्यात आलं. तिच्या भूमिकांमुळे तसेच तिच्या कामामुळे सई चर्चेत असते.