IPL 2021: धोनीने कमाईच्या बाबतीत विराट कोहली आणि रोहित शर्माला टाकलं मागे

Feb 02, 2021, 15:54 PM IST
1/6

सर्वाधिक कमाई

सर्वाधिक कमाई

चेन्नई सुपर किंग्सने यंदा धोनीला आयपीएलमध्ये रिटेन केलं होतं. त्यामुळे त्याची कमाई 137 कोटी झाली. त्याची सॅलरी 15 कोटी रुपये त्यात मिळवले तर तो 150 कोटी कमवणारा खेळाडू ठरला आहे.

2/6

धोनी

धोनी

2008 पासून धोनी सीएसकेचा कर्णधार आहे. त्याने 3 वेळा खिताब जिंकला आहे. 2010, 2011 आणि 2018 मध्ये त्यांनी आयपीएलचा कप जिंकला होता.  

3/6

एम एस धोनी

एम एस धोनी

धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक रोहित शर्मा आणि विराट कोहली पेक्षा जास्त कमाई केली आहे.धोनीने आयपीएलमधून 150 कोटीहून अधिकची कमाई केली आहे.

4/6

रोहित शर्मा

रोहित शर्मा

मुंबई इंडियंसचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. त्याने 5 वेळा खिताब मिळवला. कमाईच्या बाबतीत 131.6 कोटींसह तो दुसऱ्या स्थानावर आहे.

5/6

विराट कोहली

विराट कोहली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली याबाबतीत तिसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलच्या या सीरीजनंतर तो रोहित आणि धोनीसह 130 कोटींच्या क्लबमध्ये आला आहे. विराटने आतापर्यंत 126.6 कोटी कमवले आहे.

6/6

सुरेश रैना आणि एबी डीविलियर्स

सुरेश रैना आणि एबी डीविलियर्स

चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू सुरेश रैना आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा एबी डिव्हिलियर्स यावर्षी 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. 2021 च्या आधी रैनाने 99.7 कोटींची कमाई केली होती. त्याचबरोबर डिव्हिलियर्स यावर्षी 102.51 कोटींची कमाई करेल.