IPL 2023 Photos : लाजवाब, बेमिसाल!  7 Over, 7 Maiden, 7 Wickets ; IPL आधीच 'मिस्ट्री बॉलर'चा धमाका

IPL 2023 Photos : कमालच म्हणावी.... आयपीएलआधीच या मिस्ट्री बॉलरच्या नावानं अनेकांना भरली धडकी... 

Mar 21, 2023, 19:18 PM IST

IPL 2023 : आयपीएलचं नवं पर्व सुरु होण्यापूर्वी सध्या या पर्वात कोणकोणते खेळाडू गाजणार याचीच चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये सातत्यानं पुढे येणारं नाव म्हणजे मुळचा वेस्ट इंडिजचा आणि IPL मध्ये कोलकाता (KKR) संघाकडून खेळणाऱ्या सुनील नरिनचं. 

1/6

Sunil Narine bowler

ipl 2023 kkr player Sunil Narine 7 overs 7 wickets in west indies latest sports news

नरिनच्या गोलंदाजीची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. कारण, खेळातूनच त्यानं सर्वकाही सिद्ध केलं आहे.   

2/6

Sunil Narine stats

ipl 2023 kkr player Sunil Narine 7 overs 7 wickets in west indies latest sports news

नुकतंच वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या एका स्थानिक स्पर्धेमध्ये त्यानं कमालच केली. क्वीन्स पार्क क्रिकेट क्लबच्या वतीनं खेळताना त्यानं विरोधी संघाला घाम फोडला. 

3/6

ipl 2023 Sunil Narine

ipl 2023 kkr player Sunil Narine 7 overs 7 wickets in west indies latest sports news

7 Overs मध्ये त्यानं एकही धाव न देता 7 गडी बाद केले. त्याच्याशिवा. शॉन हॅकलेचनं 18 धावा देत 2 गडी बाद केले. 

4/6

ipl 2023 timetable

ipl 2023 kkr player Sunil Narine 7 overs 7 wickets in west indies latest sports news

क्लार्क रोड या संघाकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू अवघ्या 21 धावाच करु शकला. आयपीएलमधील मिस्ट्री बॉलर म्हणून ओळख असणाऱ्या सुनील नरिन याची गोलंदाजी या सामन्याच्या निमित्तानं पुन्हा गाजली. 

5/6

ipl 2023 news

ipl 2023 kkr player Sunil Narine 7 overs 7 wickets in west indies latest sports news

नरिननं आतापर्यंत आयपीएलमध्ये 148 धावा केल्या. जिथं त्यानं 152 गडी बाद केले. त्यामुळं त्याच्या यंदाच्या वर्षातील कामगिरीकडेही क्रिकेटप्रेमींचं लक्ष असेल.   

6/6

ipl 2023

ipl 2023 kkr player Sunil Narine 7 overs 7 wickets in west indies latest sports news

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीविषयी सांगावं तर, त्यानं वेस्ट इंडिजच्या संघासाठी 65 एकदिवसीय सामन्यांमध्ये 92, टी20 मध्ये 52 तर, 21 कसोटी सामन्यांमध्ये 6 गडी बाद केले आहेत.