IPL 2024: आयपीएलचा उद्घाटन सोहळा दिमाखात पडला पार; 'या' अभिनेत्यांची होती हजेरी

IPL 2024: चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये आयपीएल 2024 चा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. 

| Mar 22, 2024, 20:15 PM IST
1/7

आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये अक्षर कुमार, टायगर श्रॉफ व्यतिरिक्त एआर रहमान, सोनू निगम या कलाकारांनी चेपॉकमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला.

2/7

अभिनेता टायगर श्रॉफने जय जय शिव शंकर गाण्यावर परफॉर्म केला.

3/7

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी एकत्र परफॉर्मन्स केला. 

4/7

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी एकत्र परफॉर्मन्स केला. 

5/7

गायक मोहित चौहान आणि आर रहमान यांनी त्यांच्या गाण्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. 

6/7

आर रहमानने खास 'ताल से ताल मिला' गाणं गायलं

7/7

सोनू निगमने देखील चाहत्यांना त्याच्या आवाजाची जादू दाखवली.