IPL Auction 2021: कोणती टीम Arjun Tendulkar वर लावणार बोली ?

Feb 08, 2021, 08:42 AM IST
1/5

अर्जुनचा रेकॉर्ड

अर्जुनचा रेकॉर्ड

अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ने जानेवरी महिन्यात सैयद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) मधून डेब्यू केले. त्याने मुंबई (Mumbai) टीमकडून साधारण 2 मॅच खेळल्या. ज्यामध्ये 3 रन्स बनवल्या आणि 2 विकेट्स घेतल्या.

2/5

आयपीएलची तयारी

आयपीएलची तयारी

ऑलराउंडर अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ने 18 फेब्रुवारी 2021 ला होणाऱ्या आयपीएल बोलीसाठी (IPL Auction)  स्वत:ची नोंदणी केली आहे.त्याने आपली बेस प्राईस 20 लाख ठेवली आहे.  

3/5

मुंबई इंडियन्सचा दावा ?

मुंबई इंडियन्सचा दावा ?

 5 वेळा आयपीएल चॅम्पियन्सशीपचा खिताब जिंकणारी मुंबई इंडीयन्स दरवर्षी नव्या खेळाडुंना संधी देते. त्यामुळे अर्जुनला खूप आशा असणार आहेत. मुंबईची लॉबी ज्युनिअर तेंडुलकरसाठी लॉबी करु शकते. कारण अर्जुनचे वडील सचिन हे मुंबई टीमचा महत्वाचा भाग आहेत.  

4/5

राजस्थान देखील लावू शकते बोली

राजस्थान देखील लावू शकते बोली

या वर्षी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) स्टीव्ह स्मिथ सहीत अनेक खेळाडुंना रिलीज केलंय. टीममध्ये तरुण खेळाडुंना संधी दिली जाणार आहे.त्यामुळे भविष्यात अर्जुन तेंडुलकरची वर्णी इथे लागू शकते. पण यासाठी त्यांना मुंबई इंडीयन्ससोबत स्पर्धा करावी लागेल.

5/5

नेपोटिज्म का आरोप

नेपोटिज्मचा आरोप

अर्जुन तेंडुलकरची निवड मुंबई इंडीयन्सच्या सिनियर टीममध्ये झाल्यानंतर त्याच्यावर नेपोटीझ्मचा आरोप लावला जाऊ लागला. सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याचा त्याला फायदा मिळतोय असा आरोप त्याच्यावर सोशल मीडियात होऊ लागलाय. त्यामुळे मुंबई इंडीयन्स टीममधून त्याची बोली लावली जाईल असे देखील सोशल मीडियात म्हटलं जातंय.