IPLच्या इतिहासातील हे 8 अविस्मरणीय कॅच, जे पाहून तुम्हीही व्हाल थक्क

IPLच्या इतिहासात सर्वात अविस्मरणीय कॅच जे पाहून तुम्हीही भारावून जाल, पाहा PHOTOS

Apr 08, 2021, 13:00 PM IST
1/8

पोलार्ड

पोलार्ड

IPL 2020मध्ये पोलार्डने पकडलेल्या कॅचमुळे सगळे भारावून गेले. 

2/8

बेन स्टोक्स

बेन स्टोक्स

IPL10 मध्ये डेअरडेविल्स विरोधात खेळताना बेन स्टोक्सनं जबरदस्त कॅच पकडला होता. बाऊंड्री लाईनवर पकडलेल्या कॅचमुळे प्रेक्षकही हैराण झाले होते. 

3/8

ड्वेन ब्रावो

ड्वेन ब्रावो

IPL 2015 मध्ये राजस्थानचा फलंदाज शेन वॉटसनने ठोकलेला षटकार अडवण्यासाठी ब्राव्होने बाऊन्स करत कॅच पकडला होता. हा कॅच खूप अविस्मरणीय होता.  

4/8

गुरकीरत सिंह मान

गुरकीरत सिंह मान

IPL 2013 मध्ये गुरकीरत सिंहने पकडलेल्या हा  भन्नाट कॅच.

5/8

सुरेश रैना

सुरेश रैना

सुरेश रैनानं हा पकडलेला कॅच अजब होता. स्मिथच्या बॉलवर सूर्यकुमार यादवला आऊट करण्यासाठी हा कॅच रैनानं पकडला होता.  रैनानं हवेत उडी घेऊन पकडलेल्या या कॅचला कधीहीच विसरू शकणार नाही. 

6/8

एबी डिव्हिलियर्स

एबी डिव्हिलियर्स

एबी डिव्हिलियर्सने पकडलेल्या कॅचची तर आजही चर्चा आहे. मुंबई इंडियन्सच्या अंबती रायूडुला कॅच आऊट करत असतानाचा हा फोटो आहे.   

7/8

ख्रिस लिन

ख्रिस लिन

ऑस्ट्रेलियन खेळाडू ख्रिस लिनने IPL 2014 मध्ये बाऊंड्री रेषेवर कॅच पकडला होता. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात उत्तम कॅच मानला जातो.

8/8

वॉट्सन आणि डेव्हिड यांची जुगलबंदी

वॉट्सन आणि डेव्हिड यांची जुगलबंदी

RCBचा शेन वॉट्सन आणि डेव्हिड वीसे यांनी दिल्लीच्या श्रेयस अय्यरनं टोलवलेला चेंडू कॅच करताना त्यांच्या जुगलबंदी रंगली.