Corona Positive Monalisa : कोरोनाबाधित मोनालिसा झाली हैराण

Apr 08, 2021, 08:53 AM IST
1/6

असा आहे मोनालिसाचा ड्रेस

असा आहे मोनालिसाचा ड्रेस

मोनालिसा (Monalisa) ने या फोटोत सुंदर फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने सुंदर असा मल्टीकलरचा ड्रेस घातला आहे. 

2/6

मोनालिसाची शानदार पोझ

मोनालिसाची शानदार पोझ

मोनालिसा (Monalisa) प्रत्येक फोटोत वेगवेगळी पोझ देताना दिसत आहे. प्रत्येक फोटोत ती एनर्जेटिक दिसत आहे. 

3/6

मोनालिसाने दिलं कॅप्शन

मोनालिसाने दिलं कॅप्शन

मोनालिसा (Monalisa) ने आपल्या फोटोखाली कमेंट केली आहे की,या महामारीत, तणावपूर्ण वातावरणात मी शक्तिशाली आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत आहे. 

4/6

... वाईट स्वप्नाप्रमाणे

... वाईट स्वप्नाप्रमाणे

तिने लिहिलं आहे की, आर्थिक स्थिरता असूनही हे काही दिवस मला वाईट स्वप्नाप्रमाणे आहे. या परिस्थितीतून जाणाऱ्या प्रत्येकासाठी मला वाईट वाटतं. आशा आहे तुम्ही हिमतीने या परिस्थितीला सामोरं जालं.     

5/6

मोनालिसाने चाहत्यांना म्हटलं Thank You

मोनालिसाने चाहत्यांना म्हटलं Thank You

या पोस्टच्या शेवटी मोनालिसाने लिहिलं आहे की,'सगळ्यांचे आभार, माझ्या आरोग्याकरता ज्यांनी प्रार्थना केली. तुमचे संदेश मला मोटिवेटेड ठेवतात. '  

6/6

मोनालिसा या कार्यक्रमाचा आहे भाग

मोनालिसा या कार्यक्रमाचा आहे भाग

मोनालिसा (Monalisa) सध्या टीव्ही शो 'नमक इश्क का' मध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोनालिसा सध्या कोरोनाबाधित आहे. त्यामुळे मालिकेची शुटिंग थांबवली आहे.