1/5
10 सामन्यांमध्ये 2 सुपरओव्हर
आयपीएल इतिहासाच्या 12 सीजनमध्ये सुपर ओव्हर सामन्यांची संख्या फक्त 9 होती. पण यावेळी लीगमध्ये अशी चुरस दिसून येत आहे. कारण पहिल्या 10 सामन्यांत 2 सुपर ओव्हर्स सामने झाले आहेत. दिल्ली कॅपिटल आणि किंग्ज इलेव्हन पंजाब तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स यांच्यात ही सुपर ओव्हर झाली. (फोटो- बीसीसीआय / आयपीएल)
2/5
12 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला.
आयपीएलमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सामना जिंकण्यासाठी सर्वाधिक धावा करण्याचा 12 वर्षाचा विक्रमही मोडला गेला. राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध 224 धावा करुन हा विक्रम मोडला. आयपीएल -2008 मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध हैदराबादमध्ये 215 धावांचाराजस्थानचा विक्रम मोडला आहे. (फोटो- बीसीसी / आयपीएल)
3/5
2 भारतीयांचे शतक
आयपीएल इतिहासात दुसऱ्यांदा 2 शतक भारतीयांनी ठोकले आहेत. केएल राहुल (KL Rahul) ने 132 रन आणि मयंक अग्रवाल (Mayank Aggarwal) ने 106 रनची खेळी करत शतक ठोकले आहे. आयपीएल-2011 मध्ये पंजाबच्या पॉल वॉल्थेटी (Paul Valthaty) ने शतक ठोकलं होतं. त्यानंतर कोच्चीच्या विरुद्ध सीजनचं दुसरं शतक ठोकलं होतं. पण यंदा शतक ठोकणारे मयंक आणि राहुल दोघेही एकाच संघासाठी खेळणारे खेळाडू आहेत. (फोटो BCC/IPL)
4/5
आयपीएल इतिहासात तिसऱ्यांदा 99 रन
5/5