देशातली सुंदर IPS अधिकारी नवज्योत सिमी, दुसऱ्या प्रयत्नात मिळाले यश

यूपीएससी परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यूपीएससी उत्तीर्ण होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते, पण काही निवडकच उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण होतात. या उमेदवारांनी उत्तीर्ण होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतलेली असते. 

| Jul 09, 2023, 16:22 PM IST

IPS Navjot Simi Success Story: यूपीएससी परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यूपीएससी उत्तीर्ण होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते, पण काही निवडकच उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण होतात. या उमेदवारांनी उत्तीर्ण होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतलेली असते. 

1/6

देशातली सुंदर IPS अधिकारी नवज्योत सिमी, दुसऱ्या प्रयत्नात मिळाले यश

IPS Navjot Simmi Beautiful officer in India success story in Marathi

IPS Navjot Simi Success Story: यूपीएससी परीक्षा ही जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यूपीएससी उत्तीर्ण होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते, पण काही निवडकच उमेदवार ही परीक्षा उत्तीर्ण होतात. या उमेदवारांनी उत्तीर्ण होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतलेली असते. 

2/6

प्रत्येक विषयाचे ज्ञान

IPS Navjot Simmi Beautiful officer in India success story in Marathi

परीक्षा देणाऱ्या उमेदवाराला प्रत्येक विषयाचे ज्ञान असणे आवश्यक असते.  यशस्वी उमेदवारांना त्यांच्या दर्जा आणि पसंतीच्या आधारावर IAS, IPS, IFS इत्यादी पदे मिळतात.  

3/6

डॉक्टरीची फारशी आवड नव्हती

IPS Navjot Simmi Beautiful officer in India success story in Marathi

बिहार केडरच्या आयपीएस अधिकारी नवज्योत सिमी यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टरीची फारशी आवड नव्हती आणि म्हणून त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

4/6

पहिल्याच प्रयत्नात अपयशी

IPS Navjot Simmi Beautiful officer in India success story in Marathi

2016 मध्ये नवज्योत पहिल्याच प्रयत्नात अपयशी ठरल्या. पण त्यांनी हार मानली नाही आणि 2017 मध्ये नागरी सेवा परीक्षेची पुन्हा तयारी केली. 

5/6

735 वा क्रमांक पटकावला

IPS Navjot Simmi Beautiful officer in India success story in Marathi

2017 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात डॉ. नवज्योत सिमीने 735 वा क्रमांक पटकावला होता. आयपीएस झाल्यानंतर त्यांना बिहार कॅडर मिळाली. सध्या त्या पटनाचे डीएसपी म्हणून तैनात आहेत.

6/6

एसपी पदावर बढती

IPS Navjot Simmi Beautiful officer in India success story in Marathi

काही दिवसांपूर्वीच त्यांना एसपी पदावर बढती मिळाली आहे. त्यांचे पती आयपीएस तुषार यांनी इन्स्टाग्रामवर ही माहिती पोस्ट करत तिचे अभिनंदन केले आहे.