सावत्र आईनं दिला Kiss आणि फातिमाचा भन्नाट लूक.... आमिरची लेक Ira Khan नं शेअर केले काही खास फोटो

Ira Khan With Step Mother Kiran Rao and Fatima Sana Shaikh : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा ही नेहमीच चर्चेत असते. आयरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आयरा चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी तिचे लाखो चाहते आहेत. आयरानं नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत. 

| Jun 03, 2023, 16:44 PM IST
1/7

सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले हे फोटो

Fatima Sana Shaikh, ira khan, kiran rao

आयरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे खास फोटो शेअर केले आहेत. 

2/7

बॉयफ्रेंड नुपूरचा खास फोटो

Fatima Sana Shaikh, ira khan, kiran rao

आयरानं तिचा बॉयफ्रेंड आणि होणारा नवरा नुपूरचे दोन खास फोटो शेअर केले आहेत.   

3/7

सावत्र आई किरण रावनं केलं किस

Fatima Sana Shaikh, ira khan, kiran rao

आयरानं शेअर केलेल्या या फोटोंच्या सीरिजमध्ये एका फोटोत तिनं सावत्र आई किरण राव तिला किस करताना दिसत आहे.   

4/7

फातिमा सना शेखचा खास फोटो

Fatima Sana Shaikh, ira khan, kiran rao

आयरानं फातिमाचा एक असा फोटो शेअर केला आहे ज्यात तिला ओळखता येणं कठीण झालं आहे. या फोटोत फातिमानं विग घातली आहे. तर त्या फोटोवर कमेंट करत फातिमा म्हणाली हाहाहा ती वीग

5/7

आयरानं तिचा काम करतानाचा देखील एक फोटो शेअर केला आहे.

Fatima Sana Shaikh, ira khan, kiran rao

आयरानं शेअर केलेल्या या फोटोत ती एका मुलीसोबत बसून काम करत असल्याचे दिसत आहे. आयराच्या समोर लॅपटॉप आहे तर ती काही तरी नोट डाऊन करत आहे. 

6/7

आयराचा रूम

Fatima Sana Shaikh, ira khan, kiran rao

आयरानं शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सगळ्यात शेवटी एक रुम आहे आणि या फोटोत जी रूम आहे ती आयराची आहे असे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.  

7/7

मिरर सेल्फी

Fatima Sana Shaikh, ira khan, kiran rao

आयराचा हा मिरर सेल्फी चांगलाच व्हायरल झाला आहे. (All Photo Credit : Ira Khan Instagram)