Ira Khan Wedding Reception : सलमान-शाहरुख नाही तर मुकेश-नीता अंबानी यांचीच चर्चा, पाहा Photo

Mukesh Ambani - Nita Ambani Photos : आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यादरम्यान बिझनेस टायकून मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी दोघेही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. 

| Jan 14, 2024, 08:44 AM IST

Mukesh Ambani - Nita Ambani Photos : आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यादरम्यान बिझनेस टायकून मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी दोघेही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. 

1/8

आयरा-नुपूर रिसेप्शन

Ira Khan Wedding Reception

मुकेश अंबानी काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तर नीता अंबानी यांनी काळ्या रंगाची सिक्विन साडी नेसली आहे. ब्लॅक सिक्विन साडीत नीता अंबानी एखाद्या अभिनेत्रीपेक्षाही भारी दिसत होत्या. 

2/8

आयरा-नुपूर रिसेप्शन

Ira Khan Wedding Reception

आयरा-नुपूरच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीला शाहरुख खान-सलमानसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण बिझनेस टायकून मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे आपल्या स्टाइलमुळे चर्चेत राहिले. आमिर खानची मुलगी आयरा आणि जावई नुपूर शिखरे यांना आशीर्वाद देण्यासाठी मुकेश आणि नीता दोघेही उपस्थित होते. 

3/8

आयरा-नुपूर रिसेप्शन

Ira Khan Wedding Reception

नीता अंबानी यांनी काळ्या रंगाची साडी घातली असून त्यांच्या गळ्यात डायमंड नेकलेस आणि हिऱ्याच्या बांगड्या आहेत. नीता अंबानी यांनी काळी टिकली आणि हलका मेकअप केला होता. पॉवर कपल मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  

4/8

आयरा-नुपूर रिसेप्शन

Ira Khan Wedding Reception

शाहरुख खानही पत्नी गौरी खानसोबत आमिरच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला पोहोचला होता. जिथे शाहरुख खान ब्लॅक सूटमध्ये दिसला होता. तर गौरीने लाल-गोल्डन मखमली सूटमध्ये तिची देसी शैली दाखवली.

5/8

आयरा-नुपूर रिसेप्शन

Ira Khan Wedding Reception

आयरा-नूपूरच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत सलमान खान स्टाईलमध्ये दिसला. या फोटोमध्ये सलमान खान ब्लॅक सूट घालून बोल्ड स्टाइलमध्ये पापाराझींसमोर मोठ्या स्माईलसह पोझ देताना दिसत आहे. सलमानच्या हसतमुख फोटोला नेटिझन्स खूप पसंत करत आहेत.

6/8

आयरा-नुपूर रिसेप्शन

Ira Khan Wedding Reception

रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनीही आयरा-नुपूरच्या सेलिब्रेशनला हजेरी लावली होती. यावेळी दोघे खूप आनंदी दिसले. जेनेलियाने रिसेप्शनसाठी एक खास आउटफिट निवडला, जो अनोखा दिसत होता.

7/8

आयरा-नुपूर रिसेप्शन

Ira Khan Wedding Reception

जया आणि श्वेता बच्चनही साध्या आणि प्रिंटेड कफ्तान स्टाइलच्या आउटफिट्समध्ये दिसल्या. दोघेही अप्रतिम दिसत होते. नेहमीप्रमाणे जया बच्चन पापाराझींसमोर येताच तिला राग आला.

8/8

आयरा-नुपूर रिसेप्शन

Ira Khan Wedding Reception

कतरिना कैफ जेव्हा जेव्हा भारतीय पोशाख परिधान करते तेव्हा ती तिच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चुकवते. यावेळीही कतरिनाचा लूक देखील असाच दिसत होता. आयरा खान-नुपूर शिखरे यांच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत कतरिना कैफ लेहेंगा चोलीमध्ये दिसली होती.