'झुमे जो पठाण'...! इरफान पठाणच्या मुलाचा डान्स पाहिलात का? SRK ही झाला फिदा

भारतीय क्रिकेट टीमचा माजी खेळाडू इरफान पठाण याचा मुलगा सुलेमान सध्या चर्चेत आहे. सुलेमानने शाहरुख खानच्या पठाण चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. 

Mar 23, 2023, 20:25 PM IST
1/5

नुकताच टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

2/5

या व्हिडीओमध्ये इरफानचा मुलगा हा पठाण चित्रपटामधील गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

3/5

दरम्यान सुलेमानचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

4/5

इरफान पठाणने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताच तो व्हायरल झाला. अभिनेता शाहरुख खाननेही त्यावर आपली प्रतिक्रिया दिलीये. 

5/5

शाहरुख म्हणाला की, सुलेमान जास्त टॅलेंटेड आहे.