जुळ्या मुलांचे दोन वेगळे वडील असू शकतात का? 'बॅड न्यूज' चित्रपटातील कथेत सत्यता की फक्त कल्पना?

अजब प्रेग्नंसीवर आधारित 'बॅड न्यूज' चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी वर्क मुख्य भूमिकेत आहेत.   

Jul 16, 2024, 16:15 PM IST

अजब प्रेग्नंसीवर आधारित 'बॅड न्यूज' चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी वर्क मुख्य भूमिकेत आहेत. 

1/7

अजब प्रेग्नंसीवर आधारित 'बॅड न्यूज' चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी वर्क मुख्य भूमिकेत आहेत.   

2/7

चित्रपटात गर्भात असलेल्या जुळ्या मुलांचे दोन वेगळे वडील असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हे ऐकताना थोडं अजब वाटू शकतं, पण सत्यात असं होऊ शकतं.   

3/7

अशा प्रकारची प्रेग्नंसी दुर्मिळ घटना आहे. या अशा प्रेग्नंसीला हेटेरोपॅटर्नल सुपरफेकंडेशन (Heteropaternal Superfecundatio) म्हणतात.   

4/7

5/7

पण एकाच सायकलमध्ये जेव्हा दोन वेगवेगळी अंडाशय, दोन वेगळ्या स्पर्मकडून फर्टिलाइज  होतात तेव्हा या स्थितीत होणाऱ्या जुळ्या मुलांना Fraternal Twins आणि या कंडिशनला हेटेरोपॅटर्नल सुपरफेकंडेशन म्हणतात.   

6/7

2020 पर्यंत जगभरातील अशी फक्त 19 प्रकरणं समोर आली आहेत.   

7/7

अशाप्रकारच्या प्रेग्नन्सी फार होत नाहीत. पण जुळ्या मुलांचे दोन वेगळे बाप असण्याची शक्यता नाकारता येत नाही.