पाणी ओलं असतं का? उत्तर ऐकून बसेल धक्का
पाणी ओलं असतं का? याचे वैज्ञानिक उत्तर समजल्यावर धक्का बसेल.
Is water actually wet : जल ही जीवन है... पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. पाऊस हे पाण्याच्या निर्मीतीचे प्रमुख माध्यम आहे. यासह जमीनीत देखील पाण्याचे साठे आहेत. सजीवाला जिवंत राण्यासाठी पाणी अत्यंत महत्वाचे आहे. मात्र, पिण्यासह पाण्याचा स्वच्छतेसह अनेक कामांसाठी वापर केला जातो. पाण्यात भिजल्यावर सर्व काही ओले होते. पफ खरचं पाणी ओले असते का? जाणून घेऊया वैज्ञानिक उत्तर.
1/7
2/7
3/7
4/7