Drishyam 2 मध्ये झळकलेली Ishita Dutta चे Black Saree तील फोटो तुम्ही पाहिलेत का?
बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्ता (Ishita Dutta Sheth) 'दृश्यम २’ (Drishyam) या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिनं अजय देवगणच्या मोठ्या लेकीची भूमिका साकारली. 'दृश्यम' या चित्रपटातून इशिताला लोकप्रियता मिळाली होती. दरम्यान, तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.