Black Holes नेमकं असतात तरी काय? ISRO चं XPoSat सॅटेलाईट अंतराळातीस मोठ रहस्य उलगडणार

 XPoSat Mission च्या माध्यमातून  ISRO  ब्लॅक होलचा अभ्यास करणार आहे. 

Jan 02, 2024, 22:48 PM IST

PSLV-C58 XPoSat Mission ISRO: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने नविन वर्षता नविन मोहिम हाती घतेली आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी श्रीहरिकोटामधील प्रक्षेपण केंद्रावरुन इस्रोचा 'एक्स-रे पोलरिमीटर उपग्रह अवकाशात झेपावला.

1/7

 नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी इस्रोने  इतिहास घडवला. ISRO चं XPoSat सॅटेलाईट अंतराळातीस मोठ रहस्य उलगडणार आहे.   

2/7

जेव्हा  मोठ्या ताऱ्याचा शेवटचा काळ जवळ येतो तेव्हा तो हळूहळू कमी होऊ लागतो. यानंतर सुपरनोव्हा स्फोट होतो. सुपरनोव्हाच्या स्फोटानंतर ते प्रचंड शक्तिशाली होतात. यालाच ब्लॅक होल म्हणतात. 

3/7

ब्लॅक होलमध्ये प्रचंड शक्तीशाली गुरुत्वाकर्षण असते. आजूबाजूच्या सर्व वस्तू ब्लॅकहोल खेचून घेते. प्रकाशही यातून बाहेर पडू शकत नाही.  

4/7

ब्लॅक होल अर्थात कृष्णविवर हे अंतराळातील सर्वात रहस्यमयी गोष्ट. जगभरातील संशोधक या ब्लॅक होलचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत.   

5/7

अवकाश आधारित ध्रुवीकरण मापनांद्वारे खगोलीय स्त्रोतांकडून होणाऱ्या एक्स रे उत्सर्जनाचा अभ्यास हे सॅटेलाईट करणार आहे. 

6/7

ब्लॅक होल कसे तयार होतात याचे गुढ XPoSat सॅटेलाईट उलगडणार आहे.

7/7

1 जानेवारी 2023 रोजी भारताचे XPoSat सॅटेलाईट अंतराळाच झेपावले.