Jacqueline Fernandez च्या मादक अदा पाहून चाहते घायाळ

पाहा व्हायरल फोटो..

Mar 06, 2022, 12:57 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्याचबरोबर चित्रपटांसोबतच ती सतत म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसते. सोशल मीडियावर तिचं फॅन फॉलोईंग देखील खूप मजबूत आहे. दरम्यान, तिने तिचं काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा हॉट लूक चाहत्यांना घायाळ करत आहे... 

 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6