जान्हवी कपूरच्या मादक अदांनी चाहते घायाळ

पाहा फोटो...

Jan 10, 2022, 17:51 PM IST

अभिनेत्री जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटांच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. आपल्या बोल्ड आणि हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी जान्हवी सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.  तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जान्हवीच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमधील काही निवडक फोटो...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5