Janhvi Kapoor : देसी लुकला जान्हवीने दिला बोल्डनेसचा तडका, साडीतले फोटो पाहून चाहते घायाळ!

अनेकांच्या हृदयावर राज्य करणारी जान्हवी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तर केवळ वेस्टर्न लुकच नाही, जान्हवी साडी स्टाईलमध्येही तितकीच सुंदर दिसते. 

Jan 28, 2023, 00:48 AM IST

Janhvi kapoor hot Look: अनेकांच्या हृदयावर राज्य करणारी जान्हवी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तर केवळ वेस्टर्न लुकच नाही, जान्हवी साडी स्टाईलमध्येही तितकीच सुंदर दिसते. 

1/5

Janhvi Kapoor Photos:  जान्हवी कपूरने फार कमी कालावधीत इंडस्ट्रीत (Bollywood) एक वेगळं स्थान निर्माण केलंय. वेगवेगळ्या प्रकारची व्यक्तिरेखा साकार करून तिने स्वत:मधील योग्यता सिद्ध केली आहे.

2/5

आपलं सौंदर्य आणि जादुई अदांनी जान्हवी कपूरने अनेकांच्या हृदयावर नाव कोरलं आहे. तसेच तिच्यात अभिनय कौशल्याची कमतरता नाही, हे देखील तिने सर्वांना दाखवून दिलंय. अशातच तिचा नवा लुक (Janhvi Kapoor Photoshoot) सध्या चर्चेत आहे.  

3/5

जान्हवी कपूर सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाली आहे. आपल्या हॉट अदांनी (janhvi kapoor hot Look) ती प्रेक्षकांना नेहमीच घायाळ करत असते. अशातच तिने चॉकलेटी कलरच्या साडीतील बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

4/5

नाकात नथनी आणि अंगावर डार्क चॉकलेटी कलरचं आऊटफीट कॅरी (janhvi kapoor In saree) केलंय. 2018 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. मागील वर्षी ती मिली' चित्रपटामुळे (Mili Movie) चर्चेत होती.

5/5

सोशल मीडियावर जान्हवी नव्या लूकमुळे चर्चेत आहे, तर दुसरीकडे जान्हवीने 10 - 20 कोटी रुपयांचं नाही तर तब्बल 65 कोटी रुपयांचं Duplex घर खरेदी केलं आहे. जान्हवीने वयाच्या 25  (janhvi kapoor age) व्या वर्षी कोट्यवधी रुपयांचं घर विकत घेतलं आहे.