Janhvi Kapoor चा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खास लूक

Mar 03, 2021, 12:59 PM IST
1/9

जान्हवीची दमदार फॅशन

जान्हवीची दमदार फॅशन

जान्हवी कपूरचा फॅशन सेन्स खूप छान आहे. ती कायमच ऑन पॉईंट फॅशन करते. यामुळे ती कायमच चर्चेत राहिली आहे.

2/9

चाहत्यांकडून भरपूर कौतुक

चाहत्यांकडून भरपूर कौतुक

जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) ने `रूही`च्या प्रमोशन करता हा ड्रेस घातला होता. त्यामध्ये तिचा खास अंदाज पाहायला मिळत होता. 

3/9

इंस्टाग्राम वर शेअर केले फोटो

इंस्टाग्राम वर शेअर केले फोटो

जाह्नवी कपूर (Janhvi Kapoor) ने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर अतिशय स्टनिंग फोझ देत फोटो शेअर केलेत.

4/9

सिल्वर वर्क असलेला ब्लॅक गाउन

सिल्वर वर्क असलेला ब्लॅक गाउन

जान्हवी कपूरने ब्लॅक रंगाच्या स्पगेटी गाऊन घातला आहे. ज्यावर तिने सिल्वर वर्क केलं आहे. या ड्रेसला तिने ब्रालेट टच दिला आहे. 

5/9

हाय लिस्टमध्ये जान्हवीच्या नावाची चर्चा

हाय लिस्टमध्ये जान्हवीच्या नावाची चर्चा

अतिशय बोल्ड आऊटफिटमध्ये हाय लिस्ट स्टाइल देखील आहे. ज्यामुळे सुंदर अभिनेत्रीला आणखी निखार आला आहे. 

6/9

पिंकी पिंकी जाह्नवी

पिंकी पिंकी जाह्नवी

पहिल्यांदाच जान्हवीने आपल्या स्टाइलने लोकांना वेड लावलं. वेगवेगळ्या स्टाइलचे कपडे परिधान करून तिने फोटोशूट केलं होतं. 

7/9

जान्हवीचे भारी पोझ

जान्हवीचे भारी पोझ

या अगोदर जान्हवी गुलाबी रंगांच्या ड्रेसमध्ये दिसत होती. जान्हवीची या फोटोमुळे खूप चर्चा झाली. 

8/9

नियॉनचा जलवा

नियॉनचा जलवा

या अगोदर जेव्हा `रूही` चे प्रमोशन झाले तेव्हा जान्हवी कपूरने नियॉन रंगाचा ड्रेस परिधान केला होता.   

9/9

रूहीमध्ये दिसणार जान्हवी

रूहीमध्ये दिसणार जान्हवी

कामाबद्दल बोलायचं झालं तर जान्हवी लवकरच दिनेश विजानच्या हॉरर कॉमेडी सिनेमात 'रूही' मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.