Janhvi Kapoor च्या घायाळ करणाऱ्या अदा; पाहा फोटो
पाहा फोटो
अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या तुफान चर्चेत आहे. जान्हवी तिच्या नव्या सिनेमामुळे नाहीतर, हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे. जान्हवीने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावते. कॅमेऱ्यासमोर बोल्ड पोज देत तिने फोटोशूट केलं आहे. तिच्या किलर लूकने इंटरनेटचं तापमान वाढलं आहे. जान्हवीच्या या फोटोंचं कमेंट सेक्शनमध्ये खूप कौतुक होत आहे.