Happy B'day Neha Sharma : ग्लॅमरस लूकने ओळखली जाणारी अभिनेत्री नेहा शर्माबद्दल 'या' गोष्टी जाणून बसेल तुम्हाला धक्का
Happy Birthday Neha Sharma : नेहा शर्माचं नाव बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. ती चित्रपटांसोबतच तिच्या ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जातं. आज नेहा 35 वर्षांची झाली आहे. तुम्हाला माहिती तिची वडील हे एक राजकारणी आहे आणि बहीणदेखील एक अभिनेत्री आहे.
Neha Sharma : बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा आज तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म बिहारमधील भागलपूरमध्ये 21 नोव्हेंबर 1987 रोजी झाला होता. नेहा शर्माने 2007 मध्ये तेलुगू चित्रपट 'चिरुथा'मधून अभिनय क्षेत्रात तर 'क्रूक' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज तिच्या वाढदिवसानिमित्त त्याचा आयुष्याबद्दल जाणून घेऊयात. (Happy Birthday Neha Sharma Hotness and glamorous Photos nmp)