जान्हवी कपूरचा नवा हॉट लूक सोशल मीडियावर व्हायरल

Feb 24, 2021, 21:41 PM IST
1/6

(Janhvi Kapoor) जान्हवी कपूरचा नवा लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो - जाह्नवी कपूर इन्स्टाग्राम हँडल)

2/6

जान्हवी कपूरचा हा स्टाईलिश अंदाज तिच्या चाहत्यांना देखील खूपच आवडला आहे.

3/6

जान्हवी कूपरने या ड्रेसवर खास फोटोशूट केलं आहे.

4/6

5/6

शॉर्ट स्टाईल ड्रेसमध्ये जान्हवी कपूरचा नवा कूल अंदाज 

6/6

जान्हवी कपूरचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.