Janhvi Kapoor च्या Red Dress मधील घायाळ करणाऱ्या अदा, PHOTOS पाहून व्हाल थक्क !

Mar 16, 2021, 09:30 AM IST
1/5

जान्हवी कपूरने शेअर केला फोटो

जान्हवी कपूरने शेअर केला फोटो

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेय या फोटोमध्ये तिच्या दिलखेच अदा दिसून येत आहेत.

2/5

हाय स्लिट ड्रेसमध्ये जान्हवी

हाय स्लिट ड्रेसमध्ये जान्हवी

हाय स्लिट रेड ड्रेस मध्ये जान्हवी (Janhvi Kapoor)  खूप बोल्ड दिसतेय. आपला लुक आकर्षक करण्यासाठी जान्हवी ने ड्रेसला मैच करणारी विशेष लिपशेड देखील लावली आहे.

3/5

ऑफ शोल्डर ड्रेस बनवला आणखी आकर्षक

ऑफ शोल्डर ड्रेस बनवला आणखी आकर्षक

इस ऑफ शोल्डर ड्रेसवर जाह्नवी (Janhvi Kapoor) ने पिंक सॅंडल घातली. सोबतच केसांना वेवी लुक दिला.

4/5

`रूही`मध्ये दिसली जान्हवी

`रूही`मध्ये दिसली जान्हवी

जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) नुकताच `रूही` (Roohi) सिनेमा रिलीज झालाय. ज्याला दर्शकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय.

5/5

'या' सिनेमांमध्ये दिसणार जान्हवी !

'या' सिनेमांमध्ये दिसणार जान्हवी !

यावर्षी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सलग अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहे. `गुड लक जेरी` `दोस्ताना 2` आणि `तख्त` या सिनेमात तिची महत्वाची भूमिका असणार आहे.