उन्हाळ्यात Janhvi Kapoorचा बिकनी फोटोशूट
जान्हवी कपूर आज प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे.
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूर आज प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. नुकताच जान्हवी मालदीवमध्ये जाऊन आली. तर जान्हवी मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी नाही तर एका मॅगझीनच्या फोटोशूटसाठी गेली होती. तर मालदीवमध्ये केलेल्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो.