स्मशानातील हा फोन बूथ; खरंच 'या' फोनवरून मृत व्यक्तींशी बोलता येतं?

तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की, असा एक टेलिफोन बूथ आहे ज्यावरून लोक त्यांच्या मृत नातेवाईकांशी बोलतात. 

Feb 26, 2023, 19:32 PM IST
1/5

जपानच्या ओत्सुची शहरातील एका स्मशानात एक टेलिफोन बूथ आहे. असं म्हणतात की, वरून लोक त्यांच्या मृत नातेवाईकांशी बोलतात.

2/5

हे टेलिफोन बूथ इटारू सासाकी नावाच्या व्यक्तीने आपल्या भावाच्या स्मरणार्थ तयार केलं होतं. 

3/5

या फोनच्या बाजूला एक नोटबुक ठेवली आहे, ज्यामध्ये आपल्या प्रियजनांसाठी संदेश लिहिता येतो. 

4/5

या फोन बुथवर अनेक लोक आपल्या मृत नातेवाईकांशी बोलण्यासाठी आले असून अनेकांनी आपले आणि मृताच्या कुटुंबीयांमध्ये संभाषण झाल्याचा दावा केला जातोय. 

5/5

इटारू सासाकीच्या या फोनला कुठूनही कनेक्शन नाही. त्याची वायर बूथच्या दुसऱ्या बाजूला लटकलेली आहे. मात्र तरीही इथे येणाऱ्या प्रत्येकाला आपला संदेश आपल्यापर्यंत पोहोचल्याचं जाणवतं.