जसप्रीत बुमराहच्या लग्नाचे फोटो
जसप्रीत बुमराहच्या लग्नाचे फोटो व्हायरल, तुम्ही पाहिलेत का
भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि स्पोर्ट्स सुत्रसंचालक संजना गणेशनन आज विवाह बंधनात अडकले आहेत. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. सध्या जसप्रीत आणि संजनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.