जय मल्हार फेम सुरभीची दुबई सफारी ; सोशल मिडियावर फोटो व्हायरल..

 झी मराठीवरील  'जय मल्हार' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री सुरभी हांडेची दुबई सफारी. 

Dec 22, 2023, 16:56 PM IST

 झी मराठीवरील  'जय मल्हार' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री सुरभी हांडेची दुबई सफारी. 

1/8

   अभिनेत्री सुरभी हांडे सध्या दुबईमध्ये फिरत आहे. तिचे दुबईमधले काही खास  फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 

2/8

 'जय मल्हार' या  मालिकेतून घराघरात  पोहचलेली सुरभी सोशल मिडियावर तिचे वेगवेगळ्या लूक मधले फोटो शेअर करत असते.  सोशल मीडियावरील चाहते तिचं नेहमी कौतुक करत असतात. 

3/8

अभिनेत्री सुरभी हांडे दुबईत सुट्टयांचा आनंद  घेत आहे.  

4/8

दुबईतील मोठमोठ्या इमारती , रोशनाई आणि ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेस मध्ये सुरभीने सुंदर फोटोशुट केले आहे. 

5/8

दुबई म्हटल्यावर वाळवंट सफारी आलीचं.

6/8

सुरभीने वाळवंट सफारीचे सुद्धा फोटो शेअर केले आहेत. 

7/8

Born to roam,smile and click! असं कॅप्शन सुरभीने या फोटोला दिला आहे. 

8/8

(सर्व फोटो सौजन्य : सुरभी हांडे/इन्स्टाग्राम)