'जय मल्हार'; पाहा जेजुरीत कोळी समाजाच्या पालखी सोहळ्याची भारावणारी दृश्य

 देवा धन तुझी जेजुरी... कोळी समाजाकडून जेजुरी येथे पोवा अर्थात पालखी सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. 

| Feb 24, 2024, 09:02 AM IST

Jejuri : जेजुरी येथे कोळी समाजाकडून पार पडणारा पोवा अर्थात पालखी सोहळा यंदाही पार पडला.  यावेळी कुलाबा, नवगाव, थळ या आणि अशा अनेक कोळीवड्यांच्या पालख्या जेजुरी किल्ल्यावर आल्या. कोळी समुदायाचा उत्साह यावेळी पाहण्याजोगा होता. 

(फोटो क्रेडिट - सायली पाटील)

1/11

येळकोट येळकोट जय मल्हार

 Jejuri Palkhi ceremony

आठवड्याभराच्या मुक्कामानंतर ही पालखी चिंच बागेतून गडावर गेली. 

2/11

येळकोट येळकोट जय मल्हार

 Jejuri Palkhi ceremony

मुंबईच्या कुलाबा कोळीवाड्याच्या पालखीनं यावेळी सर्वांच्या नजरा वळवल्या.

3/11

येळकोट येळकोट जय मल्हार

 Jejuri Palkhi ceremony

 देवा धन तुझी जेजुरी... च्या तालावर यावेळी सर्वांनी ठेका धरत भंडाऱ्याची उधळण केली

4/11

येळकोट येळकोट जय मल्हार

 Jejuri Palkhi ceremony

हा सोहळा दर चार वर्षांनी माघ पौर्णिमेला पार पडतो. अशावेळी कोळी बांधव खंडोबाच्या दर्शनासाठी आस लावून असतात. 

5/11

येळकोट येळकोट जय मल्हार

 Jejuri Palkhi ceremony

गणेशोत्सवासाठी सजावट होते तसा भव्य मंडप या पालख्यांसाठी बांधण्यात येतो. या दिवशी कोळी बांधव पारंपरिक वेशात पालखी सोहळ्यात सहभागी होतात

6/11

येळकोट येळकोट जय मल्हार

 Jejuri Palkhi ceremony

फक्त जेजुरी किल्ला नव्हे तर कडेपठार मंदिरातही भाविक दर्शनासाठी गर्दी करतात

7/11

येळकोट येळकोट जय मल्हार

 Jejuri Palkhi ceremony

खंडोबाच्या जेजुरीत पालखी सोहळा उत्साहात पार पडला. कोळी समाजाकडून पोवा अर्थात पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं

8/11

येळकोट येळकोट जय मल्हार

 Jejuri Palkhi ceremony

यावेळी कुलाबा, नवगाव, थळ अशा अनेक कोळीवाड्यांच्या पालख्या जेजुरी गडावर दाखल झाल्या. 

9/11

येळकोट येळकोट जय मल्हार

 Jejuri Palkhi ceremony

यावेळी कोळी समुदायाचा उत्साह पाहण्याजोगा होता. दरम्यान मुंबईच्या कुलाबा कोळीवाड्याच्या पालखीनंही यावेळी सर्वांच्या नजरा वळवल्या.

10/11

येळकोट येळकोट जय मल्हार

 Jejuri Palkhi ceremony

जेजुरी मंदिरातील खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. 

11/11

येळकोट येळकोट जय मल्हार

 Jejuri Palkhi ceremony

कोळी बांधवांनी भंडारा उधळून साजरा केला पालखी सोहळा