Kangana Ranaut ने वहिनीचं केलं असं स्वागत

Nov 12, 2020, 13:58 PM IST
1/7

कंगनाने नववधूचं असं केलं स्वागत

कंगनाने नववधूचं असं केलं स्वागत

कंगनाने नववधूचं असं केलं स्वागत. म्हणाली, `परिवार में तुम्हारा स्वागत है ऋतु.`  

2/7

अतिशय सुंदर दिसतेय कंगना

अतिशय सुंदर दिसतेय कंगना

बहिण रंगोली चंदेलसोबत कंगना डान्स करताना दिसत आहे. कंगना राणौतचा आनंद यावेळी पाहण्यासारखा आहे. भावाचं लग्न अतिशय शाही पद्धतीने केलं आहे. 

3/7

कंगनाने चाहत्यांकडे भावासाठी मागितला आशिर्वाद

कंगनाने चाहत्यांकडे भावासाठी मागितला आशिर्वाद

कंगनाने चाहत्यांकडे भावासाठी मागितला आशिर्वाद ... भाऊ अक्षत आणि वहिनी ऋतूकरता शुभेच्छा आणि आशिर्वाद मागितला. 

4/7

कंगनाच्या भावाचं लग्न

कंगनाच्या भावाचं लग्न

कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, `भाई की शादी`. कंगना आपल्या भावाचं लग्न एन्जॉय करत आहे. 

5/7

मोठ्या सुट्टीवर गेली कंगना

मोठ्या सुट्टीवर गेली कंगना

कंगना गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. कंगना पहिल्यापासूनच कुटुंबाला महत्व देते. याचे काही व्हिडिओ देखील तिने शेअर केलेत. चुलत भावाचं ऑक्टोबरमध्ये लग्न झालं. तेव्हा कंगनाने चांगला वेळ घालवला. 

6/7

काही दिवसांपूर्वी कंगना गेली होती पिकनिकला

काही दिवसांपूर्वी कंगना गेली होती पिकनिकला

कंगनाने आपल्या चुलत भावाच्या पत्नीला म्हणजे वहिनीला घरी अनोख्या पद्धतीेने वेलकम केलं आहे. कंगनाने गेल्या काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशात पिकनिक साजरी केली. 

7/7

`तेजस` मध्ये दिसणार कंगना

`तेजस` मध्ये दिसणार कंगना

कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 'तेजस'मध्ये एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत दिसणार. या सिनेमाच्या तयारीत कंगना बिझी असेल