Bride To Be : सई लोकूरची Bachelore Party

सई लोकूर लवकरच अडकणार विवाहबंधनात 

| Nov 12, 2020, 12:56 PM IST

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री सई लोकूर लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. तिच्या बॅचरल पार्टीचे फोटो तिनं नुकतेच शेअर केले आहेत. सईच्या काही मैत्रिणींनी तिच्यासाठी ही खास बॅचलर पार्टी प्लॅन केली होती. तिर्थदीप रॉय असं सईच्या होणाऱ्या पतीचं नाव आहे. सई 30 नोव्हेंबरला तीर्थदीप रॉय याच्याशी लग्न करत आहे. गेल्याच महिन्यामध्ये सई आणि तीर्थदीपचा साखरपुडा झाला. 

साखरपुडा होण्यापूर्वीच सईच्या सोशल मीडिया पेज वर सई आणि तीर्थदीपचे पाठमोरे फोटो अपलोड केले होते. मला माझ्या आयुष्याचा जोडीदार मिळाला अशी गोड कॅप्शन देखील तिने त्या फोटोला दिली होती. यावरून तिच्या चाहत्यांनी काय ओळखायचे ते ओळखलं होतं. लवकरच लग्नाची तारीख देखील जाहीर करते असे देखील तिने सांगितलं होतं. आता 30 नोव्हेंबर लग्नाची तारीख ठरली आहे त्यामुळे दिवाळीची धामधूम झाली आणि तुळशीचं लग्न लागलं की सई देखील बोहल्यावर चढणार आहे. गेल्या महिन्याभरापासून सई आणि तीर्थदीप यांची लग्नाची खरेदी देखील सुरू आहे.

1/8

Bride To Be : सई लोकूरची Bachelore Party

Bride To Be : सई लोकूरची Bachelore Party

2/8

3/8

4/8

5/8

6/8

7/8

8/8