सोशल मीडियावर Karishma Sharma च्या बोल्ड फोटोंचा धुमाकूळ, पाहा फोटो

इंटिमेट सीनने धुमाकूळ घालणाऱ्या अभिनेत्रीचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

Sep 06, 2022, 13:39 PM IST

'रागिनी एमएमएस रिटर्न्स' (Ragini MMS: Returns) मध्ये इंटिमेट सीनन धुमाकूळ घालणारी करिष्मा शर्मा (Karishma Sharma) सध्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. करिष्माही वेगवेगळे ट्रेंडस फॉलो करणाऱ्यांपैकीच एक.  सोशल मीडियावर कायम हॉट फोटो पोस्ट करणारी करीश्मा शर्मा तिच्या बोल्ड सिन्समुळे ओळखली जाते. आता देखील तिचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये करिष्मा सिलव्हर ड्रेसमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. पाहा फोटो (Karishma Sharma Social media)

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5