Katrina Kaif लग्नानंतर सोशल मीडियावर शेअर करते बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो

पाहा कतरिनाचे बोल्ड फोटो... 

Apr 29, 2022, 15:43 PM IST

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ विवाहबंधनात अडकले आहेत. काही जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत या कपलनं लग्नगाठ बांधली आहे. 9 डिसेंबर रोजी दोघांनी सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवरा येथे लग्न केलं. लग्नानंतर कतरिना सतत सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात... पाहा कतरिनाचे काही निवडक बोल्ड फोटो....

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5