बर्फवृष्टी, झेंडूच्या फुलांनी सजले केदारनाथ! कधी उघडणार धामचे दरवाजे?
उखीमठ येथील पचकदार गड्डी स्थळ श्री ओंकारेश्वर मंदिरात आयोजित धार्मिक कार्यक्रमात दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
Kedarnath Dham Door Open: उखीमठ येथील पचकदार गड्डी स्थळ श्री ओंकारेश्वर मंदिरात आयोजित धार्मिक कार्यक्रमात दरवाजे उघडण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
1/7
बर्फवृष्टी, झेंडूच्या फुलांनी सजले केदारनाथ! कधी उघडणार धामचे दरवाजे?
2/7
उखीमठ मंदिर झेंडूच्या फुलांनी सजवले
3/7
बर्फवृष्टीमुळे मंदिर परिसरात बर्फाची चादर
4/7
पिवळ्या फुलावर पांढरा बर्फ
5/7
6 मे रोजी डोली निघेल
6/7